प्रकल्प

IMG-20230105-WA0007

IMG-20190821-WA0001

अहमदनगर जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांच्या वैभवशाली वास्तूचा आरखडा व डिझाईन वास्तू विशारद श्री विष्णू कुंजार अँड असोसिएट्स औरंगाबाद यांचा आहे.

नियोजित प्राथमिक शिक्षक संकुल एक दृष्टिक्षेप
🔸अतिशय भव्यदिव्य व सुसज्ज नाट्यसंकुल आसन क्षमता ८०० अशी असेल.
🔸दर्शनी बाजूस तळमजल्यावर ४ व ग्राउंडफ्लोअवर ४ असे एकूण ८ दर्शनी भागात शॉप्स अंदाजे ४०० स्क्वे.फुटाचे.
🔸पाठीमागे एकूण १२ आॉफिसेस किंवा अन्य वापरासाठी शॉप्स अंदाजे ४०० स्क्वे.फुटाचे
🔸गुरूकुल इमारतीमागे उत्तर दक्षिण पहिल्या मजल्यावर प्रशस्त २२०० स्क्वे.फुटाचे २ क्लासेस करिता प्रशस्त हॉल.
🔸दुसरा मजला स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र,वाचनालय,
अभ्यासिका असे एकूण ४ वर्ग अंदाजे ७०० स्क्वे.फुटाचे.
व वसतिगृहाकरिता सर्व सुविधायुक्त एकूण ८ खोल्या.
🔸सर्व सुविधांयुक्त प्रशस्त तळमजला पार्किंग व गुरूकुल पाठिमागे तळमजल्यावरची पार्किंग अशी भव्य पार्किंग
🔸महापालिकेच्या नियमाप्रमाणे प्रशस्त मोकळी जागा.
भविष्यातील योजना
🔸दुर्धर आजर ग्रस्त प्राथमिक शिक्षकांना आर्थिक मदत करणे.
🔸समाजातील उपेक्षित घटकांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणे.
🔸जिल्हा परिषद नगरपालिका महानगर पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे.

शिक्षक संकुल वास्तुचा विस्तृत आराखडा